Neelam Gorhe on Andheri East Bypoll | अंधेरी निवडणुकीवरुन नीलम गोऱ्हेंची भाजपावर टीका | Politics
2022-11-06 149
आज अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यात ऋतुजा लटकेनंतर सर्वाधिक मत नोटाला मिळत आहे. यावरुनच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.